राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे. Read More
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील शिवभोजन थाळीला नाशिक जिल्ह्णात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जिल्हा प्रशासनाने यामध्ये अधिक वाढ करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. सद्यस्थितीत ठाणे जिल्ह्णानंतर नाशिकचा क्रमांक असल्याने आता अव्वल येण्या ...
भंडारा शहरात महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या उपहारगृहात शिवभोजन थालीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्रिमुर्ती चौक स्थित महसूल उपहारगृहाचे संचालक राहूल लिमजे म्हणाले, आम्हाला एका दिवसासाठी १०० थाळीचे लक्ष दिले आहे. परंतु आमच्याकडे त्यापेक्षा अधिक लाभा ...
महाविकास आघाडी सरकारने केंद्रावरुन १० रुपयात शिवथाळी उपलब्ध करुन दिली आहे. शिवथाळीच्या मेनूमध्ये दोन चपाती, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम डाळ, १५० ग्रॅम भात आदीचा समावेश आहे. शिवथाळीमध्ये दररोज वेगवेगळी भाजी दिली जाते. शासनाने प्रत्येक केंद्राला १०० थाळी ...