लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिरुर

शिरुर

Shirur, Latest Marathi News

'तुझी बदनामी करेन', तरुणाच्या त्रासाने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, शिरूरमधील घटना - Marathi News | 'I will defame you' student took extreme step due to the trouble of young man, incident in Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुझी बदनामी करेन', तरुणाच्या त्रासाने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, शिरूरमधील घटना

मुलगी भेटण्यास व बोलण्यास नकार देत असल्याने तरुणाने तू शिक्षण घेत असलेल्या शाळेत तसेच शाळेबाहेर तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली ...

"जगात कुठंही जा… कितीही देश बघा!", हेमंत ढोमेचं गाव माहिती आहे का? शेअर केले फोटो - Marathi News | Hemant Dhome Shared His Pimparkhed Village Photos On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जगात कुठंही जा… कितीही देश बघा!", हेमंत ढोमेचं गाव माहिती आहे का? शेअर केले फोटो

अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेदेखील सध्या आपल्या गावी रमला आहे. ...

शिरूर तालुक्यात शेळी, कुत्रे यांच्यासहीत लहान मुलांचा बळी घेणारा हिंसक बिबट्या जेरबंद - Marathi News | Violent leopard jailed for killing children along with goats, dogs in Shirur taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यात शेळी, कुत्रे यांच्यासहीत लहान मुलांचा बळी घेणारा हिंसक बिबट्या जेरबंद

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने शिरूर तालुकयातील मांडवगण फराटा सह परिसरात २५ पिंजरे लावले होते ...

Farmer Sucess Story : नोकरीच्या मागे न लागता या तरुणाने बीट शेतीत नशीब अजमावलं पुढं काय झालं वाचा सविस्तर - Marathi News | Farmer Success Story : He tried his luck in beetroot farming without looking for a job, read what happened next in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Sucess Story : नोकरीच्या मागे न लागता या तरुणाने बीट शेतीत नशीब अजमावलं पुढं काय झालं वाचा सविस्तर

धामारी ता. शिरूर येथील छोट्याशा गावातील चंद्रकांत डफळ यांनी शिक्षण घेतल्या नंतर गेली अनेक वर्ष शेती मध्ये विविध प्रयोग करत चालू वर्षी बिट लागवड करत सहा एकर क्षेत्रातून तब्बल १७ लाख रुपये उत्पन्न मिळवले. ...

Video: दोन बिबट्यांकडून दुचाकीचा पाठलाग; चालकाचा उडाला थरकाप, शिरूर तालुक्यातील घटना - Marathi News | A bike chase by two leopards Driver life in hand incident in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: दोन बिबट्यांकडून दुचाकीचा पाठलाग; चालकाचा उडाला थरकाप, शिरूर तालुक्यातील घटना

दुचाकीस्वार गाडीचा हॉर्न जोरजोराने वाजवत त्या ठिकाणावरून आपला जीव मुठीत धरून पुढे गेला आहे. ...

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ करत १० कोटींची मागितली खंडणी - Marathi News | shirur Abduction of MLA Ashok Pawars son Ransom of 10 crores was demanded by doing a naked video with the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ करत १० कोटींची मागितली खंडणी

अशोक पवार यांचे पुत्र ऋषीराज यांना विवस्त्र करण्यात आले. तसेच एका महिलेला बोलवून तिला ऋषीराज यांच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सांगितले. ...

Sharad Pawar: महाराष्ट्रात सत्तेसाठी पक्षांच्या फोडाफोडीचे राजकारण; चिन्हही हिसकावले, शरद पवारांचा घणाघात - Marathi News | Sharad Pawar The politics of splitting parties for power in Maharashtra The symbol was also snatched, Sharad Pawar's blow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: महाराष्ट्रात सत्तेसाठी पक्षांच्या फोडाफोडीचे राजकारण; चिन्हही हिसकावले, शरद पवारांचा घणाघात

इतिहासाची पुनरावृत्ती होणार, येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होणार ...

जिद्द, चिकाटी अन् मेहनतीच्या जोरावर गाठलं यशाचं शिखर; शेतकऱ्याचा मुलगा झाला पीएसआय - Marathi News | The pinnacle of success achieved through determination, perseverance and hard work; Farmer's son became PSI | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिद्द, चिकाटी अन् मेहनतीच्या जोरावर गाठलं यशाचं शिखर; शेतकऱ्याचा मुलगा झाला पीएसआय

माझ्या यशामागे आई-वडिलांचे सर्वात जास्त श्रेय असल्याचे चक्रधर गायकवाड यांनी निवडीनंतर सांगितले ...