लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिरुर

शिरुर

Shirur, Latest Marathi News

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती जिंकेल - Marathi News | Mahayuti will win the local body elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती जिंकेल

आगामी महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती मताधिक्याने जिंकेल ...

Shirur Accident: अष्टविनायक महामार्गावर टेम्पोची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | Tempo hits two-wheeler on Ashtavinayak highway; two dead, one injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अष्टविनायक महामार्गावर टेम्पोची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू, एक जखमी

गुरुवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान अष्टविनायक महामार्गावरून ३ जण दुचाकीवरून कवठे येमाई बाजूकडे चालले होते ...

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! न्हावरे - चौफुला रस्त्यावर दुचाकी खांबाला धडकून सहप्रवाशाचा मृत्यू - Marathi News | Time flies while going to see God A fellow passenger dies after his bike hits a pole on the Nhaware-Chouphula road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! न्हावरे - चौफुला रस्त्यावर दुचाकी खांबाला धडकून सहप्रवाशाचा मृत्यू

अपघातात दुचाकीच्या पाठीमागच्या सीटवर बसलेले सहप्रवासी रस्त्यावर उडून पडल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला ...

विजयस्तंभ अभिवादन! अनुयायींना कायमस्वरूपी सुविधेच्या अनुषंगाने कार्यवाही करा - संजय शिरसाट - Marathi News | Vijaystambh Salute! Take action in accordance with the permanent facility for the followers - Sanjay Shirsat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजयस्तंभ अभिवादन! अनुयायींना कायमस्वरूपी सुविधेच्या अनुषंगाने कार्यवाही करा - संजय शिरसाट

पुणे पोलिस दलाचे ६ हजार, पुणे ग्रामीणचे ३ हजार व पिंपरी चिंचवड पोलिस दलाचे १ हजार इतके मनुष्यबळ बंदोबस्तासाठी लावण्यात येत आहे ...

कोरेगाव भीमा येथे सरपंच, ग्रामसेवकावर मनमानी कारभाराचा आरोप, सदस्यांचा उपोषणाचा इशारा - Marathi News | Sarpanch Gram Sevak accused of arbitrary administration in Koregaon Bhima members threaten hunger strike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा येथे सरपंच, ग्रामसेवकावर मनमानी कारभाराचा आरोप, सदस्यांचा उपोषणाचा इशारा

१ जानेवारीच्या आदल्या दिवशी नऊ सदस्य उपोषणाला बसणार असल्याने याबाबत गटविकास अधिकारी काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल ...

शेरखान शेख यांची सर्पमित्र म्हणून राष्ट्रीय पातळीवर नोंद - Marathi News | Sherkhan Sheikh registered at the national level as a snake charmer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेरखान शेख यांची सर्पमित्र म्हणून राष्ट्रीय पातळीवर नोंद

शेरखान शेख यांनी साप पकडण्यासाठी छंद म्हणून अर्धा किलो वजनाची चांदीची स्टिक बनवल्याने ते चांगलेच चर्चेत ...

ऊसतोड मजुरांच्या झोपडीवर ट्रॅक्टर; दाम्पत्य मजुरांचा मृत्यू, शिरूर तालुक्यातील घटना - Marathi News | Tractor hits sugarcane workers' hut Couple dies incident in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊसतोड मजुरांच्या झोपडीवर ट्रॅक्टर; दाम्पत्य मजुरांचा मृत्यू, शिरूर तालुक्यातील घटना

चालकाने ट्रॅक्टर भरधाव वेगाने पळवला झोपेत त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपडीवर गेला ...

पुण्याच्या ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर वाढलाय; हल्ले रोखण्यासाठी ३०० पिंजऱ्यांची खरेदी - अजित पवार - Marathi News | Leopards have increased in rural areas of Pune Purchase of 300 cages to prevent attacks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर वाढलाय; हल्ले रोखण्यासाठी ३०० पिंजऱ्यांची खरेदी - अजित पवार

ग्रामीण भागात ज्या ठिकाणी बिबट्यांची संख्या अधिक त्याठिकाणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून विशेष पथके तयार करण्याच्या विभागाला सूचना ...