सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका थेट सर्वसामान्यांना बसत आहे. पेट्रोलच्या किमती नव्वदच्या पुढे गेल्या, तर गॅसच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून हे सरकार केवळ जाहिरातबाजीत पटाईत आहे. ...
चिंचणी (ता.शिरुर) येथे जमिनीच्या वादातुन दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. त्याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. ...
पिंपळाचीवाडी (ता. शिरूर) येथे महसूल विभागाच्या पथकाने अवैध गौण खनिज उत्खनन करणाºया १३ बोटी जाळून नष्ट केल्या. यात वाळू माफियांचे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले. ...
शिरूरचे तहसीलदार रणजित राजकुमार भोसले यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तहसीलदार यांचा पाठलाग करून त्यांच्यावर पाळत ठेवणेबाबत तक्रार व गुन्हा दाखल केला. ...