जुन्या झालेल्या विद्युत तारेचा शॉक लागून मलठण (ता. शिरूर) येथील शेतकरी पोपट पांडुरंग गायकवाड (वय ४७) यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील सणसवाडी शुक्रवारी (19 जानेवारी) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन जात असताना एकावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. ...