वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज - २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..." प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
Shirpur jain, Latest Marathi News
शिरपूरसह चार गावांमधील बीएसएनएल कार्यालयाचा खंडित केलेला वीज पुरवठा सुरळित करण्यात आला नाही. ...
कचरा होऊ नये म्हणून गावभरात कचरापेट्या ठेवण्यात येणार आहेत. यासाठी ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगातील निधीचा वापर करणार आहे. ...
शिरपूर जैन (वाशिम) : येथील संत सावता माळी संस्थानच्यावतीने आयोजित संत सावता माळी पुण्यतिथीचा समारोप बुधवार ३१ जुलै रोजी करण्यात आला. ...
प्रत्येकाने त्याग वृत्ती ठेवली पाहिजे, त्याग वृत्ती ठेवल्यामुळे व्यक्तीचे जीवनमान आनंदी राहते, असा उपदेश पद्मदर्शन विजयजी महाराज यांनी प्रवचनादरम्यान शिरपुर येथे उपस्थित भाविकांना दिला. ...
शिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील शिरपूर, मेडशी, राजा किन्ही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार वैद्यकीय अधिकाऱ्यांविनाच सुरू आहेत. ...
शिरपूर जैन: परिसरातील दुधाळा, किन्ही घोडमोड, वाघी बु., खंडाळा आदी गावात २ जुलै रोजी जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून गेली आहे. ...
नाल्याला आलेल्या पुरात वाघी बु. येथील सख्खे बहिण-भाऊ वाहून गेले. ...
शिरपूर जैन तीर्थक्षेत्रात येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे सुविधा हवी, अशी मागणी मालेगाव-रिसोडचे आमदार अमित झनक यांनी विधानसभेच्यास अधिवेशनात पुरवणी मागणीत केली आहे. ...