मालेगाव (वाशिम) : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिच्या नातेवाईकास मारहाण करण्यात आली. २९ जून रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी दाखल फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी तीन आरोपींविरूद्ध विविध कलमांन्वये ३० जून रोजी गुन्हे दाखल केले. ...
शिरपूर: मालेगाव तालुक्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मिर्झापूर प्रकल्पाचे काम करीत असताना मिर्झापूर-शिरपूर हा रस्ता बुडित क्षेत्रात गेला, तर नव्या रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने हा रस्ताही धरणाच्या पाण्यातच गेला आहे. ...
मालेगाव: तालुक्याच्या अद्ययावत प्रथमश्रेणी दुय्यम निबंधक कार्यालयासाठी १ कोटी रुपये खर्चून शिरपूर येथील आसेगाव मार्गावर दीड वर्षापूर्वी भव्य इमारत उभारण्यात आली; परंतु सर्व काम झाल्यानंतरही या ईमारतीच्या लोकापर्णाचा सोपस्कार मात्र अद्यापही झालेला नाह ...
मालेगाव: केवळ एकच वैद्यकीय अधिकारी गेल्या दोन महिन्यांपासून शिरपूर जैन परिसरातील ३३ गावांतील ५० हजारांहून अधिक रुग्णांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळत आहेत. ...
शिरपूर: मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर येथे उभारण्यात येत असलेल्या मिर्झापूर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात मिर्झापूर-घाटा हा रस्ता गेल्याने ग्रामस्थांच्या सोयीसाठी पर्यायी रस्त्याची उभारणी करण्यात आली; परंतु या रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने पहिल्याच पा ...
शिरपूर जैन - मालेगाव ते रिसोड या राज्य मार्गावरील शिरपूरनजीकचे टि जंक्शन येथील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात प्रशासनाच्यावतीने ४ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हटविले. ...