शिरपूरचा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्राथमिक स्तरावरील कार्यवाही म्हणून रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला अखेर ७ सप्टेंबरपासून प्रारंभ करण्यात आला. ...
देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती जपून त्यांच्या हौतात्म्यापासून भावी पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने उभारलेल्या येथील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाची गेल्या १५ वर्षांपासून दूरावस्था झाली आहे. ...
शिरपूर जैन: संत सावतामाळी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त शिरपूर जैन येथे १० आॅगस्ट रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हजारो भाविकांचा सहभाग असलेल्या या शोभायात्रेत संत सावता माळी यांचा जयघोष करण्यात आला. ...
शिरपूर जैन: प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या शिरपूर जैन येथे ४ आॅगस्ट रोजी ओंकारगीर बाबा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त काढलेली पालखी परंपरेनुसा मिर्झा मियॉ बाबांच्या दर्गात नेऊन तेथे दर्गाहच्या मुजावरांकडून पुजन करण्यात आले. ...
मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र असलेल्या शिरपूर जैन येथील अतिक्रमण हटविण्यास होत असलेल्या विलंबामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान झाल्याची नोटीस जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली. ...