शिरपूर जैन, मराठी बातम्या FOLLOW Shirpur jain, Latest Marathi News
‘कोथिंबीर’चे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
Washim News माता व बाळ या दोघांचीही प्रकृती ठणठणीत आहे. ...
अद्याप ही जागा मिळाली नसल्याने प्रस्तावित प्रकल्पाचे काम रखडले आहे. ...
कोरोना विषाणू संसर्गामुळे यंदा या तिर्थक्षेत्रावरील प्रमुख यात्रा, कार्यक्रमांना पर्यटकांसह भाविक येऊ शकले नाहीत. ...
स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झाली असून, याकडे लक्ष द्यायला संबंधित यंत्रणेला वेळ नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
हा तांदूळ रेशनचा असल्याची शंका असून, याप्रकरणी पोलीस विभागाने पुरवठा विभागाशी १ आॅगस्ट रोजी पत्रव्यवहार केला. ...
जवळपास दोन हजारावर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ...
रिसोड ते मालेगाव या मार्गावरील बसफेऱ्यांमध्ये फारसे प्रवाशी नसल्याचे गत तीन दिवसात दिसून आले. ...