शिरपूर (वाशिम) : येथे १६ मार्च रोजी मल्हारराव होळकर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली . याप्रसंगी गावातून ३०० युवकांनी मोटारसायकल रॅली काढली होती. ...
शिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे घरगुती गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतल्याने त्यात एक जण जखमी झाल्याची घटना १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. नागरिकांच्या सतर्कतने मोठा अनर्थ टळला. ...
शिरपूर जैन : मालेगाव तालुक्यातील एकूण १४ प्रकल्पांत शून्य जलसाठा असून, उर्वरीत प्रकल्पांत सरासरी आठ टक्के जलसाठा आहे. अनेक गावांत विहिर, बोअरवेल, हातपंपही कोरडे पडत असल्याने पाणीटंचाईच्या संभाव्य भीषणतेने नागरिकांची झोप उडत आहे. ...
शिरपुर जैन(वाशिम) - शिरपूर जैन येथील जिल्हा परिषद कन्या मराठी शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासह मुलींना नियमितपणे योगाचे धडे देण्याचे काम शाळेचे शिक्षक करीत असून ईतरही शाळा या शाळेची प्रेरणा घेताना दिसून येत आहेत. ...
वाशिम - लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या शिरपुर जैन पोलिस स्टेशनमधील मधुकर विठ्ठलराव अवगळे या दोषी आढळुन आलेल्या पोलीस जमादारास तीन वर्षाचा सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा येथील अतिरीक्त जिल् ...