शिरपूर जैन: तीर्थक्षेत्र क गटात समाविष्ट असलेल्या शिरपूर जैन येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत १५ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, या निधीतून गावात विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. ...
अतिक्रमण हटविण्याकरिता जिल्हा प्रशासन निधी मंजूर करून देणार असून तसा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचना याप्रसंगी तहसीलदारांनी ग्रामपंचायतीला दिल्या. ...
शिरपूर जैन (वाशिम) : चौथा शनिवार आणि त्यानंतर रविवारची सुटी आल्यामुळे बँका दोन दिवस बंद होत्या. दरम्यान, सोमवारी बँकांचे कामकाज सुरू होताच सकाळपासूनच मंजूर खरीप पीक कर्जाची रक्कम ‘विड्रॉल’ करण्यासाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी झाल्याचे दिसून आले.वाशिम ज ...
शिरपूरजैन (वाशिम) : ‘आधी गालात झापडा मारून त्यानंतर माझ्या आईला पप्पांनीच झोक्याला बांधले’, असे बयाण चार वर्षे वयाच्या चिमुकल्या श्रद्धाने दिल्यामुळे मृतक सुनिताची हत्या तिचा पती धनंजय बोडखे यानेच केली असावी, असा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...
शिरपूर जैन (वाशिम) : घरच्या अठराविश्व दारिद्रयामुळे खेळण्या-बागडण्याच्या आणि मुक्तपणे शिक्षण घेण्याच्या वयात ठिकठिकाणी साचणाºया कचऱ्यातून प्लास्टिक गोळा करण्यात अनेक चिमुकल्या मुलांचे बालपण करपल्या जात आहे. शिरपूरसह परिसरातील ग्रामीण भागात अशी उपेक ...
शिरपूर जैन: गेल्या ४ वर्षांपासून गवळी समाजाच्यावतीने येथे सुरू करण्यात आलेली सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा अद्यापही अबाधित असून, या सोहळ्यात यंदा २२ एप्रिल रोजी २४ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. ...