शिरपुर जैन: येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन संस्थांमध्ये दोन दिवशीय वार्षिक यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त भगवान पार्श्वनाथाची भव्य मिरवणूक गावातून काढून महाप्रसादाने या यात्रोत्सवाचा समारोप करण्यात आला. ...
शिरपूर जैन : सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी हळद लागवडीला प्राधान्य दिले असून,गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी हळद लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. ...
शिरपूर जैन (वाशिम) - अनियमित वीजपुरवठा आणि जादा भारनियमन यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आल्याच्या पृष्ठभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १९ आॅक्टोबर रोजी महावितरणच्या शिरपूर येथील कनिष्ठ अभियंत्यांला घेराव घालत समस्या निकाली काढण्याची मागणी केली. ...
मानोरा/शिरपूरजैन (वाशिम) : जिल्ह्यातील आमव्हाण (ता.मानोरा) आणि वार्घी खुर्द (ता.मालेगाव) येथे ७ व ८ आॅक्टोबर रोजी घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. ...
गावांमधील विद्यूतच्या समस्या ‘जैसे थे’ असण्यासोबतच कृषि फिडरही कार्यान्वित झाले नसल्याने आगामी रब्बी हंगामावर परिणाम जाणवणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे. ...