श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात बदनामीकारक वृत्त पसरविणा-या भाजप सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला शिर्डी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस, तसेच धनंजय मुंडे युवा मंचच्या पदाधिका-यांनी जोडे मारून संताप व्यक्त केला. ...
महिला विषयींच्या कायद्याचे सक्षमीकरण व प्रभाविपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य महिला आयोग व स्त्री आधार केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कोपरगावच्या सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या पुढाकारातून महिला कायदेविषयक कार्यशाळेचे शनिवारी आयोजन करण्यात आ ...
शिर्डीत नेमणुकीस असलेले वाहतूक पोलीस संजय शिंदे (वय ४०, रा. राजुरी, ता. राहाता) दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या वृद्ध आईवर मुलास शोधण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. तपास सुरू असल्याचे नेहमी इतरांना देण्यात येणारे उत्तर या वृद्ध आईलाही मिळत आहे. ...
श्रीरामपूरचे माजी आमदार व अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जयंत ससाणे यांच्या निधनाने सच्चा काँग्रेस कार्यकर्ता हरपला, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. ...
जर्मनीतील श्रीसाईआश्रम सहाशे एकर जागेत आहे. आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या प्रगत देश अशी जगभर ओळख असलेल्या जर्मनीतील जवळपास दीडशे शहरातील हजारो नागरिकांच्या दिवसाची सुरूवात साईनामाने होत आहे. ...
बेरोजगारी, शेतक-यांच्या आत्महत्या या पार्श्वभूमीवर साईनगरीत केवळ एक रूपयात लग्नाच्या बोहल्यावर चढण्याची संधी मिळणार आहे. साईसिध्दी चॅरिटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने १८ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या गोरज मुहूर्तावर १०१ सर्वधर्मीय सामुदायिक व ...