श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे सपत्निक दर्शन घेतले. सकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे शिर्डी विमानतळावर स्वागत करण्यात आले. ...
साईबाबा संस्थानमध्ये ठेकेदारी पध्दतीने नोकर भरती करताना स्थानिकांना डावलले गेल्याने संतप्त झालेल्या शिर्डी नगरपंचायतच्या नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील बीव्हीजी कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकले. यापुढे भरती करताना स्थानिकांना प्राधान्य न ...
२०११ मध्ये शिर्डीत प्रवीण गोंदकर व रचित पाटणी या दोन तरूणांची खंडणीसाठी अपहरण करून हत्या केल्याच्या आरोपावरून पाप्या शेखसह १२ जणांना नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश सुरेंद्र शर्मा यांनी गुरूवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २४ पैकी १२ आरोप ...