श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
श्रीरामपूर येथील सराफ गोरख मुंडलिक यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिर्डीच्या सराफ संघटनेने केली आहे. ...
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या काळात खासदार सदाशिव लोखंडे यांनी निळवंडे कालव्यांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अकोले तालुक्यातील निळवंडेचे कालवे हे बंदिस्त नसून ते पारंपरिक पद्धतीने जमिनीवरूनच ...
उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा ९२ टक्के अधिक संपत्ती संपादीत केल्याचे नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाल्याने शिर्डी नगरपंचायतीचे मुख्य लिपीक मुरलीधर बाजीराव देसले व पत्नी रेखा देसले दाम्पत्याविरूध्द बुधवारी शिर्डी पोलीस ठाण्यात भ्र ...
साईबाबा संस्थानातील तुप खरेदी प्रकरणातील कथीत लाच प्रकरणी अहमदनगर जिल्हाधिकारी, वित्त व लेखा अधिकारी, अहमदनगर, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन व शिर्डी प्रांताधिकाऱ्यांचा समावेश असलेली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच् ...