श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
महाराष्टÑात प्लॅस्टीक बंदी असताना साईबाबा मंदिर परिसरात साईभक्तांच्या हातात प्लॅस्टीक पिशव्या पाहून पर्यावरण मंत्री रामदास कदम हे कमालीचे संतप्त झाले. ...
अदखलपात्र गुन्ह्यात पकडून न नेण्याकरीता तसेच प्रकरण मिटून घेण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील वेस गावातील पोलीस पाटलाने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. ...
आपण भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक निवड समितीत असल्याने देशात आगामी निवडणुकीत लोकसभेच्या ३ तर महाराष्टÑात विधानसभेच्या ११ जागा मातंग समाजास मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ...
साईबाबा मंदिर परिसरात वापरलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या पुनर्प्रक्रियेसाठी जमा करण्यात येणार आहेत़ त्यासाठी गुरुवारी साईबाबा मंदिर परिसरात पेट रिसायकलिंग मशिन बसवण्यात आले़ या मशिनमध्ये बाटली टाकल्यास भाविकाला एक रुपयाचे कुपन मिळणार आहे़ ...