लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिर्डी

शिर्डी

Shirdi, Latest Marathi News

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.
Read More
लेकीचा पहिलाच सिनेमा हीट ठरल्यामुळे रवीना टंडन साई दरबारी, मनोभावे घेतलं दर्शन! - Marathi News | Raveena Tandon Seeks Blessings At Sai Baba Temple In Shirdi After Daughter Rasha Thadani First Film Gets Hit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीचा पहिलाच सिनेमा हीट ठरल्यामुळे रवीना टंडन साई दरबारी, मनोभावे घेतलं दर्शन!

रवीनाने साई समाधीचे मनोभावे दर्शन घेत विधीवत पूजाही केली. ...

रितेश देशमुख अन् जिनिलिया देशमुख साईचरणी; मुलांसह शिर्डीत जाऊन घेतले दर्शन - Marathi News | Riteish Deshmukh And Genelia Deshmukh Along With Their Kids Visited The Samadhi Of Shri Sai Baba Temple Shirdi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुख अन् जिनिलिया देशमुख साईचरणी; मुलांसह शिर्डीत जाऊन घेतले दर्शन

रितेश आणि जिनिलिया देशमुख यांनी सहकुटुंब शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं.  ...

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांवर पलटवार; सैफ अली खान प्रकरणातील घटनाक्रम सांगितला; अन्... - Marathi News | Deputy CM Ajit Pawar On Actor Saif Ali Khan's Attack Case Some opposition leaders have stated that law And order collapsed in Mumbai But reality Know What He Says | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांवर पलटवार; सैफ अली खान प्रकरणातील घटनाक्रम सांगितला; अन्...

सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळलीये, असा आरोप राज्य सरकारवर करण्यात आला होता. ...

छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या शिबिराला हजर; नाराजीनाट्यानंतर पहिल्यांदाच अजित पवारांसोबत दिसणार - Marathi News | Chhagan Bhujbal attends NCP camp will be seen with Ajit Pawar for the first time after cabinet expansion | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या शिबिराला हजर; नाराजीनाट्यानंतर पहिल्यांदाच अजित पवारांसोबत दिसणार

छगन भुजबळ व्यासपीठावरून काय भूमिका मांडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...

पवार, ठाकरेंचे राजकारण महाराष्ट्राने गाडले, इंडिया आघाडीचे तीनतेरा वाजणे सुरू; अमित शाहांचा घणाघात - Marathi News | Sharad Pawar, Uddhav Thackeray's Politics Of Betrayal Ended By Maharashtra Assembly Polls Victory, Says Amit Shah At BJP Convention In Shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पवार, ठाकरेंचे राजकारण महाराष्ट्राने गाडले, इंडिया आघाडीचे तीनतेरा वाजणे सुरू; अमित शाहांचा घणाघात

Amit Shah : अमित शाह यांचा ‘विश्वासघाताच्या राजकारणा’वर शिर्डीच्या भाजप अधिवेशनात घणाघात ...

मंत्रालयात स्टेटससाठी येऊ नका; जनतेची कामे घेऊन या : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Don't come to the ministry for status; come with public work: Devendra Fadnavis | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मंत्रालयात स्टेटससाठी येऊ नका; जनतेची कामे घेऊन या : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : भाजपची सदस्य नोंदणी ४३ लाख झाली आहे, २० जानेवारीपर्यंत ती दीड कोटींवर न्या, असे आवाहन फडणवीस यांनी केले.  ...

काँग्रेस, भाजपमधील फरक जनतेला कामातून कळावा - नितीन गडकरी - Marathi News | People should know the difference between Congress and BJP through their work: Nitin Gadkari | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काँग्रेस, भाजपमधील फरक जनतेला कामातून कळावा - नितीन गडकरी

शिर्डीत पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनात मंत्री गडकरी रविवारी बोलत होते. ...

अमित शाह यांनी घेतली बैठक; प्रतिमा टिकवा, मंत्र्यांना आदेश - Marathi News | Amit Shah holds meeting; orders ministers to preserve image | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अमित शाह यांनी घेतली बैठक; प्रतिमा टिकवा, मंत्र्यांना आदेश

भाजपच्या प्रदेश अधिवेशनाच्या समारोपानंतर अमित शाह यांनी मंत्र्यांची बैठक घेतली. ...