श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने व जिल्हाधिकारी यांनी निर्बंध जारी केले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून १४ जानेवारीपासून शासनाचे निर्बंध शिथिल होईपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन पास काढूनच यावे. साईसंस्थानचे पास वितरण केंद्र गुरुवार, शनिव ...
राज्य सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणी राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या समन्वय समितीत निर्णय झाल्याशिवाय औरंगाबादच्या नामांतराचा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत येणार नाही. औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर या नामांतराची भूमिका शिवसेनेची आहे, सरक ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बनवण्यात आलेले शेतक-यांसाठीचे तीनही कायदे शेतक-यांच्या हिताचे आहेत. ज्यांचा विरोध आहे त्यांचे समाधानही होईल, यासाठी चर्चा सुरू आहे. देशातील शेतकरी मोदींच्या मागे उभे आहेत, जे शेतकरी समजले नाही त्यांनाही समजेल ...
चंदीगड येथील तृतीयपंथी समाजाच्या साईभक्त सोनाक्षी व त्यांच्या १० सहकाऱ्यांनी साईचरणी अकरा लाखांची देणगी अर्पण केली आहे. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर करावे, यासाठी साईबाबांना साकडेही घातले. ...
एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले की, २०१७ मध्ये ३८ वर्षीय महिला शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात गेली होती आणि मंदिरातून बाहेर आल्यावर बेपत्ता झाली'. ...