लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिर्डी

शिर्डी

Shirdi, Latest Marathi News

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.
Read More
कोरोनामुळे साई मंदिराची कवाडे पुन्हा बंद होणार, ५  ते ३० एप्रिल मंदिर दर्शनासाठी बंद - Marathi News | Due to the corona, the gates of Sai temple will be closed again, from April 5 to 30, the temple will be closed for darshan | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोनामुळे साई मंदिराची कवाडे पुन्हा बंद होणार, ५  ते ३० एप्रिल मंदिर दर्शनासाठी बंद

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या "ब्रेक दि चेन"  या धोरणांतर्गत आज, सोमवार सायंकाळपासून ते ३० एप्रिलपर्यंत साईमंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली. ...

साईदरबारी होलीकात्सव उत्साहात : पारंपरिक पध्दतीने होळी पेटविली - Marathi News | Saidarbari Holikatsav in excitement: Holi was lit in the traditional way | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईदरबारी होलीकात्सव उत्साहात : पारंपरिक पध्दतीने होळी पेटविली

साई संस्थानमध्ये रविवारी पारंपरिकपणे होळी पेटवून वसंतोत्सव साजरा करण्यात आला. ...

साईबाबा रूग्णालयातील स्पेशालिटी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन - Marathi News | Work stoppage agitation of specialty doctors at Saibaba Hospital | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबा रूग्णालयातील स्पेशालिटी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

शिर्डी:  गेल्या वर्षभरापासून बंद करण्यात आलेला प्रोत्साहन भत्ता पुर्ववत सुरू करावा या मागणीसाठी साईबाबा रूग्णालयातील स्पेशालीटी डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ...

शिर्डीसह तालुक्यातील आठवडे बाजारावर प्रशासनाची टाच - Marathi News | The heel of the administration on the weekly market in the taluka including Shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीसह तालुक्यातील आठवडे बाजारावर प्रशासनाची टाच

राहाता, शिर्डीसह तालुक्यातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश आज जारी केले. ...

पुढील महिन्यापासून तिरूपती-साईनगर शिर्डी-तिरूपती विशेष साप्ताहिक गाडी धावणार - Marathi News | Tirupati-Sainagar Shirdi-Tirupati special weekly train will run from next month | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुढील महिन्यापासून तिरूपती-साईनगर शिर्डी-तिरूपती विशेष साप्ताहिक गाडी धावणार

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

मिनी लॉकडाऊनचा परिणाम : साईनगरीत भाविकांची संख्या रोडावली - Marathi News | Consequences of Mini Lockdown: The number of devotees in Sainagari has skyrocketed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मिनी लॉकडाऊनचा परिणाम : साईनगरीत भाविकांची संख्या रोडावली

कोरोनाने कहर पुन्हा सुरू झाल्याने लागू करण्यात आलेल्या मिनी लॉकडॉऊनमुळे शिर्डीत भाविकांची संख्या रोडावली आहे. यामुळे शिर्डीकर पुन्हा हवालदिल झाले आहेत. ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईदर्शनाचा कालावधी घटवला - Marathi News | Reduced the duration of side view on the corona background | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईदर्शनाचा कालावधी घटवला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरातील दर्शनाच्या वेळा कमी करण्याबरोबरच गुरूवारची पालखी बंद करण्यात येणार आहे. रात्रीची संचारबंदी विचारात घेऊन पहाटेची काकड आरती व रात्रीची शेजारती भक्तांविना करण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. ...

साईचरणी साडेआठ लाखांचा सुवर्णहार अर्पण - Marathi News | Saicharani goldsmith offering of eight and a half lakhs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईचरणी साडेआठ लाखांचा सुवर्णहार अर्पण

पुणे येथील साईभक्त श्वेता रांका यांनी साईचरणी २०० ग्रँम वजनाचा सुवर्ण हार अर्पण केला. या हाराची किंमत ८ लाख ६५ हजार २०० रुपये इतकी आहे. ...