लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिर्डी

शिर्डी

Shirdi, Latest Marathi News

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.
Read More
वक्फमध्ये बिगर मुस्लिमांना घेता, मग आम्हाला शिर्डीच्या साई संस्थानमध्ये घेणार का?; जलील यांचा सवाल - Marathi News | If you accept non Muslims in Waqf will you accept us in Shirdi Sai Sansthan says Imtiyaz Jaleel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वक्फमध्ये बिगर मुस्लिमांना घेता, मग आम्हाला शिर्डीच्या साई संस्थानमध्ये घेणार का?; जलील यांचा सवाल

वक्फ सुधारणा विधेयकावरून इम्तियाज जलील यांनी केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे. ...

साई संस्थानचा मोठा निर्णय! शिर्डीला येणाऱ्या भाविकांना पाच लाखांचे विमा संरक्षण - Marathi News | Big decision of Sai Sansthan! Devotees coming to Shirdi will be given insurance cover of Rs. 5 lakhs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई संस्थानचा मोठा निर्णय! शिर्डीला येणाऱ्या भाविकांना पाच लाखांचे विमा संरक्षण

Shree Saibaba Sansthan Trust News: शिर्डीतील साई बाबा संस्थानने भाविकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाविकांना आता पाच लाख विम्याचे संरक्षण दिले जाणार आहे. ...

मानलं! पैशांची चणचण, पत्नी दवाखान्यात; तरीही साईदरबारी सापडलेले पैशांचे बंडल केले परत - Marathi News | bundle of money found in Shirdi sai baba mandir was returned by a man in jalana | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मानलं! पैशांची चणचण, पत्नी दवाखान्यात; तरीही साईदरबारी सापडलेले पैशांचे बंडल केले परत

साईबाबांच्या शिकवणीची साक्ष देणारी ही घटना, आजही जगात माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याची प्रचिती देते. ...

'छावा'ची टीम शिर्डीला पोहोचली, विकी कौशल-रश्मिका मंदानाने घेतलं साईबाबांचं दर्शन - Marathi News | Chhaava team reached Shirdi Vicky Kaushal Rashmika Mandanna takes sai baba darshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'ची टीम शिर्डीला पोहोचली, विकी कौशल-रश्मिका मंदानाने घेतलं साईबाबांचं दर्शन

सध्या 'छावा'ची टीम सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. ...

साईबाबा मंदिराच्या कळसाला पुन्हा सुवर्ण मुलामा; सोळा वर्षांनंतर पुन्हा काम सुरू - Marathi News | Saibaba temple's spire re-plated with gold; Work resumes after sixteen years | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबा मंदिराच्या कळसाला पुन्हा सुवर्ण मुलामा; सोळा वर्षांनंतर पुन्हा काम सुरू

हैदराबाद येथील साईभक्त विजयकुमार यांच्या देणगीतून हे काम केले जात आहे. यापूर्वी जुलै २००७ मध्येही विजयकुमार यांनीच कळसाला सुवर्ण मुलामा दिला होता. ...

साई संस्थानकडून मंदिरातील भोजनाबाबत मोठा निर्णय; सुजय विखेंच्या मागणीनंतर उचललं पाऊल - Marathi News | Sai Sansthan takes big decision regarding food in temple Step taken after Sujay Vikhes demand | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई संस्थानकडून मंदिरातील भोजनाबाबत मोठा निर्णय; सुजय विखेंच्या मागणीनंतर उचललं पाऊल

मुखदर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी मुखदर्शन हॉलमध्ये ऐच्छिक मोफत प्रसाद भोजनाचे तिकीट दिले जाईल, असे गाडीलकर यांनी सांगितले. ...

शिर्डीत फक्त दर्शनार्थींसाठीच मोफत भोजन; प्रसादालय भोजन व्यवस्थेत मोठा बदल - Marathi News | Free food only for devotees in Shirdi Big change in Prasadalaya food system | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिर्डीत फक्त दर्शनार्थींसाठीच मोफत भोजन; प्रसादालय भोजन व्यवस्थेत मोठा बदल

नागरिकांना प्रसादालयात भोजन करण्यासाठी पैसे मोजावे लागणार ...

शिर्डीत रक्तरंजित पहाट; डबल मर्डर आणि एका हाफ मर्डरने साईनगरी हादरली - Marathi News | Double murder and a half murder case in sai baba shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीत रक्तरंजित पहाट; डबल मर्डर आणि एका हाफ मर्डरने साईनगरी हादरली

या घटनांमुळे शिर्डीत तणावपूर्ण शांतता आहे. ...