श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
आंध्रप्रदेश येथील एका साई भक्त परिवाराने साईबाबांच्या चरणी तब्बल सव्वा किलो वजनाच्या दोन निरंजन आरती दान स्वरूपात दिल्या आहेत़ या दोन्ही सोन्याच्या निरंजनीचे वजन सव्वा किलो असून याची किमत जवळपास पस्तीस लाख रुपये असल्याची माहिती साई संस्थांनच्या वतीने ...
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे सपत्निक दर्शन घेतले. सकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे शिर्डी विमानतळावर स्वागत करण्यात आले. ...
साईबाबा संस्थानमध्ये ठेकेदारी पध्दतीने नोकर भरती करताना स्थानिकांना डावलले गेल्याने संतप्त झालेल्या शिर्डी नगरपंचायतच्या नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील बीव्हीजी कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकले. यापुढे भरती करताना स्थानिकांना प्राधान्य न ...