शिर्डी, मराठी बातम्या FOLLOW Shirdi, Latest Marathi News श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे. Read More
अभिनेत्री श्रीलीलाने आपल्या आईसह शिर्डीच्या साई बाबांच्या दरबारी हजेरी लावली. ...
Shirdi Shree Sai Baba Sansthan Trust: या प्रस्तावित समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री तर सहअध्यक्षपदी जिल्हाधिकारी असणार आहेत. ...
देणगीदार भक्तांना प्रत्येक देणगी श्रेणीनुसार दर्शन व आरती पास, प्रसाद, पूजेचे कुपन्स, सन्मानचिन्हे यांचा लाभ मिळणार आहे. ...
या महिलेने हैदराबादमध्ये ७५ लाखांचा सोनेरी मुकुट साकारला. या मुकुटाचे डिझाइनही याच महिलेनेच काढले. ...
शिल्पा शेट्टीने शिर्डीतील साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यावर तिच्या मनातील खास भावना व्यक्त केल्या (shilpa shetty) ...
सौरभ हा साईबाबांचा भक्त आहे. तो मनोभावे त्यांची पूजा करतो. अलिकडेच रामनवमी निमित्त शिर्डीला जाण्याचा योग आला. याचा अनुभव त्याने शेअर केला आहे. ...
आजपासून सुरू होणार शिर्डी ते तामिळनाडूपर्यंतचा साईबाबांच्या पादुकांचा दर्शन सोहळा ...
साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित केलेला श्रीराम नवमी उत्सव ५ ते ७ एप्रिल या कालावधीत साजरा झाला. ...