शुभांगी अत्रे 'भाभीजी घर पर है' मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारत होती. आता १० वर्ष अंगूरी भाभीची भूमिका साकारल्यानंतर शुभांगी अत्रे मालिकेतून एक्झिट घेणार आहे. ...
मनोज संतोषी यांच्या निधनानंतर 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने प्रतिक्रिया देत डॉक्टरांवर आरोप केले आहेत. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचं निधन झाल्याचं शिल्पाचं म्हणणं आहे. ...
Bigg Boss 18: 'बिग बॉस १८' चा अंतिम सोहळा १९ जानेवारीला पार पडणार आहे. या सीझनचा विजेता कोण ठरणार हे त्यादिवशी कळेल. दरम्यान, 'बिग बॉस ११'ची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...