‘हंगामा 2’ सिनेमातून शिल्पा शेट्टी रसिकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात शिल्पासोबत परेश रावल, मीझान जाफरी , आशुतोष राणा , राजपाल यादव आणि प्रणिता सुभाष महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. ...
Hungama 2 Trailer Out : तब्बल 18 वर्षांतर ‘हंगामा’ या सिनेमाचा सीक्वल येतोय आणि त्याचा ट्रेलर रिलीज झालाय. धम्माल कॉमेडीने भरलेला हा ट्रेलर पोट धरून हसवतो. ...