Akshaya deodhar: अलिकडेच अक्षयाने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षया 'धडकन' या चित्रपटातील 'दिलने ये काहाँ हैं दिलसे' या गाण्यावर रिल करतांना दिसत आहे. ...
Fitness tips: रोज सकाळी उठून तोच तो व्यायाम करू नका.. तुमच्या डेली वर्कआऊटमध्ये व्हरायटी आणा.. असं सांगतेय फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टी (fitness mantra by Shilpa Shetty ).. वाचा तिचं म्हणणं काय आहे ते.. ...
Bigg Boss 15: अलिकडेच झालेल्या 'विकेंड का वॉर'मध्ये राखी सावंतने करण आणि शमिताच्या अफेअरविषयी भाष्य केलं होतं. जे ऐकल्यानंतर शिल्पाने तिची प्रतिक्रिया दिली आहे. ...
Fitness tips:वाकून चालणं, बसण्याची, उभे राहण्याची चुकीची पद्धत यामुळे बॉडी पोश्चर खराब होत असल्याची तक्रार अनेक जण करत आहेत. यावरचाच तर उपाय सांगतेय फिटनेस फ्रिक (fitness freak) अभिनेत्री शिल्पा शेट्टी.. ...