धवनला कर्णधारपदाचा जास्त अनुभव नाही. त्याचबरोबर त्याला कर्णधारपद दिले तर फलंदाजीवर त्याचा परिणाम होईल, असे हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाला वाटले असावे. ...
रविवारी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये अंतिम सामना खेळला जाणार आहे. अंतिम फेरीत बांगलादेशला पराभूत करून विजयाची गुढी उभारण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालेला आहे. दुसरीकडे अनपेक्षितपणे अंतिम फेरीतील स्थान कमावणाऱ्या बांगलादेशलाही यावेळी कमी लेखून चालणार ...
शिखर धवनने सलग दुसºया सामन्यात झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने तिरंगी टी२० मालिकेत पहिला विजय मिळवताना बांगलादेशचा ६ बळींनी पराभव केला. १३९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १८.४ षटकात ४ फलंदाजांच्या मोबदल्यात १४० धावा केल्या. ...