लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिबानी दांडेकर

शिबानी दांडेकर

Shibani dandekar, Latest Marathi News

शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे.
Read More
Farhan-Shibani Haldi Ceremony: फरहान अख्तर-शिबानी दांडेकरला लागली हळद, पाहा इनसाईड व्हिडीओ - Marathi News | farhan akhtar shibani dandekar mehendi haldi anusha dandekar rhea chakraborty spotted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तर-शिबानी दांडेकरला लागली हळद, पाहा इनसाईड व्हिडीओ

Farhan Akhtar Shibani Dandekar Wedding Haldi Ceremony: तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. ...

...तर असा आहे फरहान अख्तर-शिबानी दांडेकरचा वेडिंग प्लान, जावेद अख्तर यांनी केला खुलासा - Marathi News | Javed akhtar on farhan akhtar and shibani dandekar wedding on february 21 says invitations are yet to be sent out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर असा आहे फरहान अख्तर-शिबानी दांडेकरचा वेडिंग प्लान, जावेद अख्तर यांनी केला खुलासा

फरहान अख्तर (Farhan Akhtar)आणि शिबानी दांडेकर(Shibani Dandekar) दीर्घकाळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. ...

‘टाईमपास’मधील ही अभिनेत्री अडकणार लग्नबेडीत, बॉलिवूडमधील अभिनेत्यासोबत घेणार सात फेरे - Marathi News | The 'Timepass' actress will be married to this bollywood actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘टाईमपास’मधील ही अभिनेत्री अडकणार लग्नबेडीत, बॉलिवूडमधील अभिनेत्यासोबत घेणार सात फेरे

Wedding Bless बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतही लग्नाचे वारे वाहतायेत. पण सध्या मराठी सिनेमसृष्टीतील टाईमपास मधील एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...

Farhan Akhtar Shibani Dandekar मार्चमध्ये नाही तर या खास दिवशी बांधणार लग्नगाठ - Marathi News | Farhan akhtar shibani dandekar wedding date on actor birthday know details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Farhan Akhtar Shibani Dandekar मार्चमध्ये नाही तर या खास दिवशी बांधणार लग्नगाठ

फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ...

कतरिना व विकीनंतर बॉलिवूडचं ‘हे’ कपलही बांधणार लग्नगाठ, ठरला मार्चचा मुहूर्त!! - Marathi News | Bollywood wedding vibes farhan akhtar and shibani dandekar to get married in march 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना व विकीनंतर बॉलिवूडचं ‘हे’ कपलही बांधणार लग्नगाठ, ठरला मार्चचा मुहूर्त!!

कतरिना कैफ व विकी कौशल यांच्यानंतर रणबीर कपूर व आलिया भटच्या लग्न करणार, अशा चर्चा होत्या. पण रणबीर व आलियाच्या लग्नाला जरा वेळ आहे. त्याआधी बॉलिवूडचं एक मोस्ट एडोरेबल कपल लग्नबंधनात अडकणार आहे. ...

"मुंबईमध्ये राहून तुला अजून मराठी येत नाही", जेव्हा शिबानी दांडेकरनेही कपिल शर्माला सुनावलं - Marathi News | Even Shibani Dandekar had scold Kapil Sharma for not speaking Marathi, check what she said? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुंबईमध्ये राहून तुला अजून मराठी येत नाही", जेव्हा शिबानी दांडेकरनेही कपिल शर्माला सुनावलं

kapil Sharma Show शिबानी आणि (Shibani Dandekar) कपिल शर्मा या दोघांचा मराठी भाषेवरुन झालेले संवादाने उपस्थितही हसून हसून लोटपोट होत होते,हा व्हिडीओ पाहून चाहतेसुद्धा शिबानीचं कौतुक करत आहेत. ...

पहिल्या पत्नीवर होतं फरहान अख्तरचं जीवापाड प्रेम; डिनो मोरियाच्या भावामुळे मोडला सुखाचा संसार? - Marathi News | reason why farhan akhtar and wife adhuna bhabani divorced their love story of 19 years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डिनो मोरियाच्या भावामुळे मोडला फरहान अख्तर- अधुनाचा संसार?

Farhan Akhtar: शिबानीला डेट करण्यापूर्वी फरहानने अधुना भबानीसोबत (Adhuna Bhabani) संसार थाटला होता. मात्र, २०१७ मध्ये या दोघांनी १९ वर्षांचा संसार मोडला आणि ते विभक्त झाले. ...

IN PICS : टीव्ही शोच्या सेटवरची पहिली भेट प्रेमात बदलली; फिल्मी आहे शिबानी-फरहानची लव्हस्टोरी - Marathi News | Birthday special Farhan Akhtar and Shibani Dandekar's love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : टीव्ही शोच्या सेटवरची पहिली भेट प्रेमात बदलली; फिल्मी आहे शिबानी-फरहानची लव्हस्टोरी

प्यारवाली लव्हस्टोरी...! पहिल्या बायकोला घटस्फोट दिल्यानंतर फरहान शिबानीत गुंतला आणि आता हे नातं बरंच पुढे गेलं आहे. ...