लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिबानी दांडेकर

शिबानी दांडेकर, मराठी बातम्या

Shibani dandekar, Latest Marathi News

शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे.
Read More
वडिलांच्या लग्नात थिरकल्या फरहानच्या लेकी; पाहा शिबानी-फरहानच्या लग्नाचे Inside photos - Marathi News | farhan akhtar dances with daughters shakya and akira on their wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या लग्नात थिरकल्या फरहानच्या लेकी; पाहा शिबानी-फरहानच्या लग्नाचे Inside photos

Farhan akhtar: फरहान आणि शिबानीच्या लग्नात अख्तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याने हजेरी लावली होती. यात त्याच्या मुलींचाही समावेश होता. ...

फरहान अख्तरच्या लग्नात हृतिकचा 'सेनोरिटा' गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा हृतिक-फरहानची बॉडिंग - Marathi News | Hrithik Roshan dances on Senorita song at Farhan Akhtar's wedding, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तरच्या लग्नात हृतिकचा 'सेनोरिटा' गाण्यावर भन्नाट डान्स, Video एकदा पाहाच

शनिवारी खंडाळ्यात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर विवाहबंधनात अडकले. ...

फरहान- शिबानीकडे गुडन्यूज? सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य - Marathi News | farhan akhtar shibani dandekar wedding is shibani pregnant know the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान- शिबानीकडे गुडन्यूज? सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य

Farhan Akhtar-Shibani Dandekar Wedding: फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर अखेर विवाहबंधनात अडकले. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. शिवाय या फोटोनंतर सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरु झाली. ...

कोण आहे फरहान अख्तरची पहिली पत्नी अधुना भबानी? काय आहे तिचं बॉलिवूड कनेक्शन - Marathi News | Did you know who is Farhan Akhtar's first wife Adhuna? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे फरहान अख्तरची पहिली पत्नी अधुना भबानी? काय आहे तिचं बॉलिवूड कनेक्शन

फरहानच्या पहिल्या पत्नीचं नाव अधुना भबानी (Adhuna Bhabani) आहे. ...

Farhan Akhtar आणि Shibani Dandekar अडकले विवाह बंधनात, कपलचा पहिला फोटो आला समोर - Marathi News | farhan akhtar and shibani dandekar tied the knot wedding first photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Farhan Akhtar आणि Shibani Dandekar अडकले विवाह बंधनात, कपलचा पहिला फोटो आला समोर

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर (Farhan Akhtar Shibani Dandekar Wedding) 19 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले. ...

Farhan-Shibani Haldi Ceremony: फरहान अख्तर-शिबानी दांडेकरला लागली हळद, पाहा इनसाईड व्हिडीओ - Marathi News | farhan akhtar shibani dandekar mehendi haldi anusha dandekar rhea chakraborty spotted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तर-शिबानी दांडेकरला लागली हळद, पाहा इनसाईड व्हिडीओ

Farhan Akhtar Shibani Dandekar Wedding Haldi Ceremony: तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. ...

...तर असा आहे फरहान अख्तर-शिबानी दांडेकरचा वेडिंग प्लान, जावेद अख्तर यांनी केला खुलासा - Marathi News | Javed akhtar on farhan akhtar and shibani dandekar wedding on february 21 says invitations are yet to be sent out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर असा आहे फरहान अख्तर-शिबानी दांडेकरचा वेडिंग प्लान, जावेद अख्तर यांनी केला खुलासा

फरहान अख्तर (Farhan Akhtar)आणि शिबानी दांडेकर(Shibani Dandekar) दीर्घकाळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. ...

‘टाईमपास’मधील ही अभिनेत्री अडकणार लग्नबेडीत, बॉलिवूडमधील अभिनेत्यासोबत घेणार सात फेरे - Marathi News | The 'Timepass' actress will be married to this bollywood actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘टाईमपास’मधील ही अभिनेत्री अडकणार लग्नबेडीत, बॉलिवूडमधील अभिनेत्यासोबत घेणार सात फेरे

Wedding Bless बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतही लग्नाचे वारे वाहतायेत. पण सध्या मराठी सिनेमसृष्टीतील टाईमपास मधील एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...