लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी जागर मंच

शेतकरी जागर मंच

Shetkari jagar manch, Latest Marathi News

समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनातील फसवणुकी विरोधात शेतकऱ्यांचेठाणे जिल्हाधिकरी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण - Marathi News | Unfair hunger strike against farmers' massacre against collective land acquisition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनातील फसवणुकी विरोधात शेतकऱ्यांचेठाणे जिल्हाधिकरी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

जिल्हाधिकरी कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. येथील शासकीय विश्रामगृहासमोर या शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. समृध्दी महामार्गातील भ्रष्टाचाराच्या विरोधात, शेतकऱ्यांच्या झालेल्या बेकायदेशीर खरेदीखत, संबंधीत अधिकाऱ्यांकडून होणारी मुजोर ...

शेतकऱ्यांंनी दाखविले शांततेचे आणि शिस्तीचे दर्शन, मुंबईच्या वेशीवर शेतकऱ्यांचा एल्गार - Marathi News | Peasants 'display of peace and discipline, Farmers' Elgar on the gates of Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांंनी दाखविले शांततेचे आणि शिस्तीचे दर्शन, मुंबईच्या वेशीवर शेतकऱ्यांचा एल्गार

विविध मांगण्यासह शेतकऱ्यांचा मोर्चा बुधवारी मुंबईच्या वेशीवर धडकला. यावेळी, शांततेतसह शिस्तीचे दर्शन यावेळी शेतकऱ्यांनी दाखविले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तो पर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. ...

Kasodha Parishad : हे तर ठगांचे सरकार ! - यशवंत सिन्हा - Marathi News |  Yashwant Sinha's Elgar will continue the struggle for justice for the farmers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Kasodha Parishad : हे तर ठगांचे सरकार ! - यशवंत सिन्हा

अकोला : शेतकºयांच्या न्याय मागण्यासाठीचे लेखी आश्वसान देऊनही पूर्ण न करणाºया राज्य शासनाने शेतकºयांचा विश्वासघात केला असून, यावरू नच ... ...