लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेखर कपूर

शेखर कपूर, मराठी बातम्या

Shekhar kapur, Latest Marathi News

शेखर कपूर यांनी ‘जान हाजिर है’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली होती. १९७५ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला. यानंतर त्यांनी काही मालिकाही केल्यात. ‘मासूम’ या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. शबाना आझमी आणि नसीरूद्दीन शहा यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट सुपरहिट ठीला. यानंतर शेखर कपूर यांनी दिग्दर्शित केलेला ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपटही सुपरडुपर हिट ठरला. हा चित्रपट शेखर कपूर यांच्या करिअरमधील माईलस्टोन ठरला.
Read More
'एआय'द्वारे माझ्या स्वयंपाक्याने लिहिली 'मिस्टर इंडिया-२'ची कथा: शेखर कपूर - Marathi News | my cook wrote the story of mr india 2 through ai said shekhar kapur in iffi goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'एआय'द्वारे माझ्या स्वयंपाक्याने लिहिली 'मिस्टर इंडिया-२'ची कथा: शेखर कपूर

एआयमुळे बदलत्या सिनेमावर मास्टरक्लासमध्ये चर्चा; एआय फिल्मचे समर्थन ...

Masoom 2: 'मासूम'च्या सिक्वलमध्ये नसीरुद्दीन शाह-शबाना आझमींसोबत दिसणार 'हा' कलाकार - Marathi News | Masoom 2 starcast naseeruddin shah shabana azmi manoj vajpayye kaveri shekhar kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Masoom 2: 'मासूम'च्या सिक्वलमध्ये नसीरुद्दीन शाह-शबाना आझमींसोबत दिसणार 'हा' कलाकार

नसीरुद्दीन शाह-शबाना आझमींच्या गाजलेल्या 'मासूम'च्या सीक्वलमध्ये कोणते कलाकार झळकणार याविषयीची माहिती समोर आलीय (masoom) ...

'मिस्टर इंडिया' मध्ये झुरळाला पाजली ओल्ड माँक, नशेतच त्याने... शेखर कपूर यांनी सांगितला मजेशीर किस्सा - Marathi News | Shekhar Kapur tells funny incident from the sets of Mr India where he gave old monk to a cockroach | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिस्टर इंडिया' मध्ये झुरळाला पाजली ओल्ड माँक, नशेतच त्याने... शेखर कपूर यांनी सांगितला मजेशीर किस्सा

एका सीनमध्ये एक झुरळ श्रीदेवीच्या मागे पळतं आणि श्रीदेवी त्याला प्रचंड घाबरते. ...

"तो नमाज पठण करायला जायचा अन्..." शेखर कपूर यांनी सांगितला ए आर रहमान यांचा किस्सा - Marathi News | shekhar kapoor shared his experience of working with A R Rahman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो नमाज पठण करायला जायचा अन्..." शेखर कपूर यांनी सांगितला ए आर रहमान यांचा किस्सा

रहमान यांच्या सुरुवातीच्या काळात शेखर कपूर यांनीच... ...

बॉलिवूडमध्ये आणखी एका स्टारकिडची एन्ट्री, लवकरच करणार चित्रपटाची घोषणा - Marathi News | Another starkid's entry in Bollywood, the film will be announced soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये आणखी एका स्टारकिडची एन्ट्री, लवकरच करणार चित्रपटाची घोषणा

ही स्टारकिड सध्या बोस्टनमधील बर्कली स्कूल ऑफ म्युझिकमध्ये संगीताचं प्रशिक्षण घेत आहे. ...

'माझ्या आईने अक्षरश: विनंती केली, पण मी..'; शेखर कपूरसोबतच्या नात्यावर सुचित्रा कृष्णमूर्ती व्यक्त - Marathi News | suchitra krishnamoorthi reveals shekhar kapur cheated on her says marriages break because of disrespect | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या आईने अक्षरश: विनंती केली, पण मी..'; शेखर कपूरसोबतच्या नात्यावर सुचित्रा कृष्णमूर्ती व्यक्त

Suchitra krishnamoorthi: शेखर कपूर आणि सुचित्रा कृष्णमुर्ती १९९९ मध्ये कायदेशीररित्या विभक्त झाले. मात्र, २०२० मध्ये या दोघांमध्ये संपत्तीवरुन वाद सुरु झाला आहे. ...

शेखर कपूरच्या 'व्हॉट्स लव्ह गॉट टू डू टू टू इट' रोम-कॉमची होतेय चर्चा! - Marathi News | Shekhar Kapoor's 'What's Love Got To Do To It' rom-com is being discussed! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेखर कपूरच्या 'व्हॉट्स लव्ह गॉट टू डू टू टू इट' रोम-कॉमची होतेय चर्चा!

शेखर कपूर यांचा चित्रपट व्हॉट्स लव्ह गॉट टू डू विथ इट यूके आणि भारतात रिलीज झाल्यापासून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहेत. ...

बँडिट क्वीन: संपूर्ण गावासमोर शूट झाला रेप सीन; सीमा बिस्वास यांनी सगळ्यांसमोर उतरवले कपडे? - Marathi News | bandit queen seema biswas body double shekhar kapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बँडिट क्वीन: संपूर्ण गावासमोर शूट झाला रेप सीन; सीमा बिस्वास यांनी सगळ्यांसमोर उतरवले कपडे?

Bandit queen: या सीनसाठी गावाच्या चौकांमध्ये नाकाबंदी करण्यात आली होती. आणि, त्यानंतर त्या सगळ्यांसमोर नग्नावस्थेत आल्या. ...