Shehnaaz Gill trolled for hugging kissing Salman Khan : सलमानची बहिण अर्पिता खान हिनं होस्ट केलेल्या ईद पार्टीत बडे बडे कलाकार दिसले. पण चर्चा झाली ती शहनाजची. का? तर तुम्हीच बघा ...
शहनाज गिल (Shehnaaz Gill) पुन्हा एकदा ग्लॅमर वर्ल्डमध्ये आपल्या फॅशनचा जवला दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.अलीकडेच शहनाजने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे जबरदस्त फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...