खामगाव : शेगाव-पंढरपूर रस्ता सुमार दर्जामुळे उखडत असल्याचे दिसून येते. तर काही या रस्त्याला मोठे खड्डे पडत आहेत. त्यामुळे या रस्त्याला निर्माणावस्थेतच जागोजागी ‘ठिगळ’ (पॅचिंग) केल्या जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. ...
वाशिम : विदर्भ वीरशैव समाज समतीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही गजानन महाराज यांची पावनभुमी शेगाव येथे महाराष्ट्रातील लिंगायत उपवधू-वर परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...
येथील नाफेड खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी केंद्रावर निदर्शने केली. शेगाव येथे नाफेड अंतर्गत उडीद, मूग, सोयाबिनची खरेदी अद्यापही सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
ये शुध्दीवरी आता तरी, तू भजरे भज गोपाळा अनेक जन्माचा खडतर प्रवास संपवून जीवाला हा मानव जन्म मिळाला बहूत जन्माअंती। जोडी लागली हे हाती। बहू केलाफेरा। येथे सापडला थारा।।हा मानव जन्म गेल्यावर पुन्हा प्राप्तीची शाश्वती नाही. शिवाय हा देह क्षणभंगुर आहे. ...
विद्यार्थींनीना शेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर रात्रीच्यावेळी तात्कळत बसावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले. ...