प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
शेगाव, मराठी बातम्या FOLLOW Shegaon, Latest Marathi News
श्रीच्या पायदळ पालखी सोहळ्यामध्ये लहानग्यापासून ते जेष्ठांपर्यंत विविध वयोगटातील ५ ते ६ हजार भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग असल्याचे दिसून आले. ...
उड्डाणपूलाजवळ भुयारी मार्ग बांधण्याच्या दृष्टिने स्थळ निरीक्षण करण्यात आले ...
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत २१ व्या सायकल वारीचे शेगावकडे प्रस्थान झाले. आयोजक प्रल्हाद भांड यांनी सायकल वारीचा १९९९ ते २०१९ पर्यंतचा मागोवा उपस्थित भाविकांना सांगितला. ...
संत गजानन महाराज यांची पायदळ दिंडी शिरपूर येथील मुक्कामात आटोपून 18 डिसेंबर रोजी शेगाव कडे रवाना झाली. ...
श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयाचे वतीने शहरातून दिव्यांग दिंडींचे आयोजन करण्यात आले होते. ...
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाचे वतीने जल्लोष साजरा करण्यात आला आहे. ...
शेगाव तालुक्यात पीक नुकसानीचा १०० टक्के सर्व्हे पूर्ण झाला आहे. ...
एक हजाराची लाच घेताना एसीबीने पकडले ...