Shegaon: BJP's agitation against state government | शेगाव : भाजपाचे राज्य सरकार विरोधात धरणे

शेगाव : भाजपाचे राज्य सरकार विरोधात धरणे

शेगाव  :  शेतकरी हिताच्या मागण्या तात्काळ मंजूर करा यासह विविध जनसामान्यांच्या प्रश्नासाठी शेगाव शहर व तालुका भाजपाने येथील तहसिल कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. व राज्यातील शिवसेना,काॅग्रेस, राकाॅ सरकारबद्दल रोष व्यक्त केला.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संतोषबापू देशमुख, तालुका अध्यक्ष विजय भालतडक,शहराध्यक्ष डाॅ मोहन बनाले ,नगराध्यक्षा  .शकुंतलाताई  बूच,  भाजप न प गटनेते  शरदसेठ अग्रवाल, उपाध्यक्षा  ज्योतीताई  कलोरे, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम शेगोकार, विजयबाप्पू देशमुख, नगर पालिकेचे   सभापती  रत्नमाला ठवे,  ज्योती अशोक, अल्का खानझोडे, चांडक, मंगेश ढगे, गजानन जवंजाळ,संजय कलोरे, राजेश कलोरे, पवन शर्मा ,  सुषमा  शेंगोकार,  रजनीपहुरकर,  .गंगुबाई  खंडारे, .वर्षा दिपक धमाळ, ज्योती कचरे,   .मंगला कमलाकर चव्हाण, माला  देशमुख, अमित जाधव,मुकुंदा खेळकर,समीर मोरे, ज्ञानेश्वर साखरे,गजानन डिगोळे, विजय यादव,पांडुरंग सावरकर,श्रीकृष्ण रायणे, निवृत्ती नांदोकार, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.  संचालन प्रदिप सांगळे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Shegaon: BJP's agitation against state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.