Shednet Farming : महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे व कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय शेडनेट हाऊस व पॉलिहाऊस तंत्रज्ञान प्रशिक्षण वर्गाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र ब ...