लोकसभा निवडणुकाच्या तोंडावर दिवाळीनंतर देशातील राजकीय समीकरणे वेगाने बदलतील. सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा राजकीय ‘धमाका’देखील होईल. बिहारमध्ये याचा प्रभाव स्पष्टपणे पहायला मिळेल, अशी माहिती बिहारमधील प्रभावी नेता व भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांन ...
विद्यमान सरकारने नोटाबंदी व जीएसटीबाबत घेतलेले निर्णय हे मंत्रिमंडळाचे किंवा भाजपाचे नाहीत. तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना विश्वासात न घेता घेतले आहेत. हे निर्णय काळे धन आड मार्गाने पांढरे करण्याचा तुघलकी निर् ...
Hardik Patel Health Update: हार्दिक यांनी 3 दिवसांपूर्वीच म्हणजे रविवारी आपले मृत्युपत्र जाहीर केले आहे. हार्दिक यांनी जाहीर केलेल्या मृत्युपत्रानुसार त्यांची संपत्ती त्यांचे आई-वडिल आणि एका गोशाळेला देण्यात येईल. ...
गेल्या काही काळापासून पक्ष आणि केंद्रीय नेतृत्वावर नाराज असलेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका करत असलेले भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी अविश्वास प्रस्तावाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...