भाजपाचे बंडखोर खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा येत्या गुरुवार वा शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. बिहार काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख अखिलेश प्रसाद सिंग यांनीच ही माहिती दिली आहे. ...
मार्गदर्शक, पितातुल्य अडवाणी यांना पक्षापासून वेगळे केल्याचे सांगत गांधीनगरमधून शाह यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवर देखील शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...