लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शत्रुघ्न सिन्हा

शत्रुघ्न सिन्हा, मराठी बातम्या

Shatrughan sinha, Latest Marathi News

महाआघाडीत उत्तर भारतीयांची मोट बांधण्यासाठी 'हे' दोन दिग्गज आले एकत्र - Marathi News | Ramesh Dubey, Shatrughan Sinha two giants came together to unite North Indians in the Grand Alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाआघाडीत उत्तर भारतीयांची मोट बांधण्यासाठी 'हे' दोन दिग्गज आले एकत्र

प्रसिद्ध अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा व राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे नेते व राज्याचे माजी राज्यमंत्री रमेश दुबे हे उत्तर भारतीयांची महाआघाडीत मोट बांधण्यासाठी सक्रीय झाले आहेत.  ...

"राहुल गांधी पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार; अडवाणींच्या राम रथयात्रेसारखी भारत जोडो यात्रा", शत्रुघ्न सिन्हांकडून कौतुक! - Marathi News | Advani Ram Rath Yatra Like Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Emerged As Frontrunner For Pm Post In Oppn Camp Says Tmc Shatrughan Sinha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधी पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार; अडवाणींच्या राम रथयात्रेसारखी भारत जोडो यात्रा"

तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते आणि लोकसभा खासदार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'चे कौतुक केले आहे. ...

Reena Roy : सोनाक्षी माझ्यासारखीच दिसते कारण...रीना रॉय यांनी स्वत:च केला खुलासा - Marathi News | reena-roy-breaks-silence-on-why-sonakshi-looks-exactly-like-her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी माझ्यासारखीच दिसते कारण...रीना रॉय यांनी स्वत:च केला खुलासा

७० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रीना रॉय. ...

'देशात हुकूमशाही सरकार, 2024 मध्ये ममता बॅनर्जी गेम चेंजर ठरतील'- शत्रुघ्न सिन्हा - Marathi News | Shatrughan Sinha: 'An authoritarian government in the country, Mamata Banerjee will be a game changer in 2024' - Shatrughan Sinha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशात हुकूमशाही सरकार, 2024 मध्ये ममता बॅनर्जी गेम चेंजर ठरतील'- शत्रुघ्न सिन्हा

कोलकाता येथे टीएमसीने आयोजित केलेल्या जाहीर सभेत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्र सरकार आणि मोदी सरकारवर हल्ला चढवला. ...

Shatrughan Sinha : मी आर्यनला सपोर्ट केला पण शाहरूखने..., ‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा ‘किंगखान’वर नाराज - Marathi News | Shatrughan Sinha upsets with Shah Rukh Khan on Defending Aryan Khan In Drugs Case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी आर्यनला सपोर्ट केला पण शाहरूखने..., ‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा ‘किंगखान’वर नाराज

Shatrughan Sinha is upset with Shah Rukh Khan: बॉलिवूडचे ‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा सध्या तरी ‘किंगखान’ शाहरूख खानवर नाराज आहेत. होय, एका ताज्या मुलाखतीत त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली. ...

शत्रुघ्न सिन्हांनी काँग्रेस नेत्यांना सवाल करीत केले ‘खामोश’, म्हणाले.. - Marathi News | Shatrughan Sinha raise a question against congress over hardik patel and himself left congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शत्रुघ्न सिन्हांनी काँग्रेस नेत्यांना सवाल करीत केले ‘खामोश’, म्हणाले..

काँग्रेस नेत्यांच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवत असताना शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसने देशाच्या नवनिर्माणात दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. ...

Shatrughan Sinha: “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी गेम चेंजर ठरतील”: शत्रुघ्न सिन्हा - Marathi News | tmc mp shatrughna sinha said mamata banerjee will be the game changer in 2024 lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी गेम चेंजर ठरतील”: शत्रुघ्न सिन्हा

Shatrughan Sinha: आता भाजपमध्ये हुकूमशाही असून, पक्ष केवळ पंतप्रधानांच्या सूचनांचे पालन करतो, अशी टीका शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे. ...

By Election Results 2022: शत्रुघ्न सिन्हांनी बंगालमध्ये भाजपाला केले ‘खामोश’, आसनसोलमध्ये प्रचंड मताधिक्यासह मिळवला विजय   - Marathi News | By Election Results 2022: Shatrughan Sinha wins by a landslide lead in Asansol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रुघ्न सिन्हांनी बंगालमध्ये भाजपाला केले ‘खामोश’, आसनसोलमध्ये मताधिक्यासह मिळवला विजय  

By Election Results 2022: आसनसोल लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसकडून लढणाऱ्या Shatrughan Sinha यांनी भाजपाच्या उमेदवार अग्निमित्रा पॉल यांचा पराभव केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी तब्बल ३ लाखांहून अधिकच्या मताधिक्यासह विजय ...