शत्रुघ्न सिन्हा, मराठी बातम्या FOLLOW Shatrughan sinha, Latest Marathi News
भाजपामध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या शत्रुघ्न सिन्हांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...
आज काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना पक्षाने पाटणासाहिब येथून उमेदवारी दिली आहे. ...
गेल्या काही काळापासून भाजपाच्या नेतृत्वावर नाराज असलेले ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर आज पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...
लोकमत विशेष मुलाखत : ...तर मांजर पंजा मारेलच ना! ...
अद्याप निर्णय मात्र नाही; प्रियांका गांधींच्या नावाचीही चर्चा ...
भाजपाला सोडचिठ्ठी देऊन पाटणा-साहिबचे खासदार शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ...
बिहारच्या पटना-साहिबचे खासदार आणि भाजपाचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ...
बॉलिवू़ड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या बायोग्राफीमध्ये अमिताभ बच्चन यांनी जबर मारहाण केली त्याचा उल्लेख केला आहे. ...