Shashikant Shinde शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. १९९९ ते २००९ या दोन टर्म ते जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर, २००९ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून ते विधानसभेचे आमदार आहेत. जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले. Read More
कोल्हापूर : केंद्र सरकारने अरविंद केजरीवाल, झारखंडमध्ये सोरेन यांच्यावर सत्तेचा गैरवापर करुन ज्या प्रकारे खोट्या केसेस केल्या. त्याचपध्दतीने ते ... ...
Shashikant Shinde Latest Update: एफएसआय घोटाळाप्रकरणी शशिकांत शिंदेंसह २५ जणांवर गुन्हा दाखल. दोन दिवसांपूर्वी याच घोटाळ्यात अन्य एक संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली होती. ...
Shashikant Shinde Fir Latest News: कोरेगावमधील आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदेंवर मुंबई बाजार समिती घोटाळा प्रकरणी आरोप केले आहेत. उदयनराजेंनेही हा मुद्दा उचलून धरला आहे. ...
या प्रकरणी डिसेंबर महिन्यात पोलिसांनी ठेकेदारासह तिघांना अटक केली होती, या प्रकणाचा तपास सुरू असताना मंगळवारी रात्री संचालक संजय पानसरे यांना चौकशीसाठी बोलवले होते ...