शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शशिकांत शिंदे

Shashikant Shinde शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. १९९९ ते २००९ या दोन टर्म ते जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर, २००९ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून ते विधानसभेचे आमदार आहेत. जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले.

Read more

सातारा : उदयनराजे, शशिकांत शिंदे यांच्यासह २१ उमेदवारांचा अर्ज वैध

सातारा : रडीचा डाव खेळत नाही; त्यांचा करेक्टर कार्यक्रम लावू; नरेंद्र पाटील यांचा शशिकांत शिंदेंना इशारा 

सातारा : सातारा लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे कोट्यधीश

सातारा : उदयनराजे भोसले अन् शशिकांत शिंदे आता मतदारांच्या दरबारात, साताऱ्यात होणार तगडी लढत

महाराष्ट्र : निलेश लंके, शशिकांत शिंदे,  राम सातपुते जायंट किलर ठरणार; सर्व्हेतील ५ खळबळजनक अंदाज

सातारा : शशिकांत शिंदे, डॉ.अतुल भोसले आले एकत्रित; राजकीय वर्तुळात चर्चा

सातारा : शशिकांत यांचा शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल

सातारा : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शशिकांत शिंदेंकडून ४ हजार कोटींचा घोटाळा; शिवसेनेच्या आमदार शिंदेंचा आरोप 

महाराष्ट्र : ...तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही; साताऱ्यात शशिकांत शिंदेंचा नकार की आव्हान? 

सातारा : सातारा मतदारसंघाचा तिढा सुटला, पण नाराजी नाट्य सुरूच; शिंदेंच्या हातात 'तुतारी'; पण जिल्हाध्यक्षांचीच 'नाराजी'