Shashikant Shinde शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. १९९९ ते २००९ या दोन टर्म ते जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर, २००९ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून ते विधानसभेचे आमदार आहेत. जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले. Read More
Shashikant Shinde News: सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने धक्कादायकरीत्या पराभव झाला आहे. शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर साताऱ्यात राष्ट्रवादी काँ ...
माझ्या पराभवामागे फार मोठं कारस्थान होतं, ते येत्या काळात समोर येईल, माझा गाफीलपणा मला नडला, त्यामुळे माझा पराभव झाला, असं शशिकांत शिंदेंनी म्हटलं. ...
जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जावली विकास सेवा सोसायटी मतदार संघात तणावपूर्ण वातावरण असतानाच रविवारी मतदानात दिवशीच आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांचे विरोधी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली होती. ...
Sugar factory Koregaon Satara : कोरेगावचा जरंडेश्वर कारखाना जर कुणाच्या राजकारणापायी बंद करण्याचा प्रयत्न झाला तर कायदेशीर लढाई तर आम्ही लढूच पण अतिरेक झाला तर प्रसंगी रस्त्यावर उतरून ईडी ला जिल्हाबाहेर धाडण्याचे काम येथील शेतकरी करेल असे आव्हान माजी ...