Shashikant Shinde शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. १९९९ ते २००९ या दोन टर्म ते जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर, २००९ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून ते विधानसभेचे आमदार आहेत. जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले. Read More
मी विद्यार्थी चळवळीतून आलेला माणूस असून संघर्ष करत इथपर्यंत आलोय. त्यामुळं संघर्ष करणाऱ्या माणसाबद्दल मला अप्रूप असतं. मी तशा लोकांना भेटतो. मी त्यांना भेटल्यामुळं रांजणेंची निष्ठा बदलत नाही ...
Shivendrasinghraja Bhosale: राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या बगलबच्च्यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांचे कान भरले आहेत. त्यांनी आपल्या पराभवाचे खापर आमच्यावर फोडू नये, अशी टीका भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. ...
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल लागला आणि बालेकिल्ला असलेल्या राष्ट्रवादीमधील नाराजी समोर आली. कोण निवडणूक आलं, यापेक्षा कोणाचा करेक्ट गेम केला याचाच आनंद राष्ट्रवादीतील काही नेत्यांना झाल्याचे दिसून आले. त्यावरून आता जिल्ह्यातील पुढील राजकारणाच ...
बातमी आहे राष्ट्रवादीनेच राष्ट्रवादीच्या केलेल्या करेक्ट कार्यक्रमाची... शशिकांत शिंदेंना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभवाचा सामना करावा लागला.. आता या पराभवानंतर या मागे अजितदादांची खेळी तर कारणीभूत नाही ना... अशी चर्चा रंगलेय... आत ...
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून सहकारी बँकांच्या निवडणूक निकालावर भाष्य करण्यात आले आहे. त्यामध्ये, साताऱ्यातील निकाल धक्कादायक लागल्याचे सांगत, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा ठरवून पराभव करण्यात आल्याचे म्हटले आहे ...
दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच विरोधकांना ज्येष्ठ नेतेमंडळींनी अभूतपूर्व ताकद आणि रसद देऊन आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव घडवून आणला होता ...
सातारा : जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील राजकारण बदलणार आहे. तालुक्यात दहशत माजविणाऱ्यांना पुरून उरू. विरोधक संघर्षाची भाषा वापरत ... ...