७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही... 'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण...
Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, फोटो FOLLOW Share market, Latest Marathi News
Rakesh Jhunjhunwala Stocks : पाहा असं काय झालं की अर्थसंकल्पानंतर अवघ्या काही वेळातच झुनझुनवालांनी कमावले ३४२ कोटी रूपये. ...
LIC IPO Latest Update: एलआयसीच्या आयपीओबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या आयपीओमध्ये पैसा गुंतवण्याच्या तयारीत आहात? तर आधी ही महत्त्वाची माहिती वाचा... ...
गेल्या काही दिवसांपासून स्मॉल कॅप शेअर्सनं चांगले रिटर्न्स दिले आहेत. ...
Adani Wilmar IPO : अदानी समुहाच्या (Adani Group) प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेली अदानी विल्मरचा आयपीओ ( 3600 crore Rupees Adani Wilmar IPO) गुरुवारी खुला झाला आहे. ...
मोदी सरकार एलआयसी आयपीओतून किमान एक लाख कोटींचा निधी उभारणार असल्याची शक्यता आहे. ...
आज, म्हणजेच 25 जानेवारी 2022 रोजी गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकले आहे. अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ...
Share Market Multibagger Stock Return 2022 : सध्या शेअर बाजारात (Stock Market) प्रचंड उलथापालथ होताना आपल्याला दिसत आहे. ...
Share Market : शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. ...