लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, फोटो

Share market, Latest Marathi News

पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा - Marathi News | stock market mrf share crossed 150000 rupee level jumped over 5900 rupee in a single day Made people rich | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा

बुधवारी इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान एमआरएफच्या शेअरची किंमत ४ टक्क्यांहून अधिकने वधारून बीएसईवर १५१५५२.३० रुपयांवर पोहोचला आहे. ...

सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री! - Marathi News | Stock market waaree energies Share jumped over 11 percent stock near 3000 rupee mark Company may enter FTSE Global Index! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

इंट्राडे दरम्यान, कंपनीच्या शेअर्सने ३०२५ रुपयांच्या पातळीलाही स्पर्श केला... ...

पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट! - Marathi News | Top 5 Free Budgeting Apps Track Expenses & Save Money Smartly in the Digital Age | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, बना बजेट एक्सपर्ट!

Budgeting Apps : आजच्या डिजिटल युगात पैसे कधी डिजिटल वॉलेटमधून, कधी डेबिट कार्डने तर कधी रोख स्वरूपात खर्च होतात. यामुळे आपले पैसे नेमके कुठे जातात याचा हिशोब ठेवणे खूपच अवघड होते. ...

99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी! - Marathi News | jaiprakash power ventures share had fallen by more than 99 percent to 60 paise, has now surged by 2857 percent | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!

जेपी पॉवरच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी २३.७७ रुपये, तर नीचांकी पातळी १२.३५ रुपये एवढी आहे. ...

प्रेम उद्योगाला 'ब्रेकअप'चा धक्का! 'लग्न' आणि 'डेटिंग' ॲप्स'चे शेअर्स का कोसळतायत? धक्कादायक कारण समोर - Marathi News | Love Industry in Crisis? Dating & Matrimonial App Stocks Plummet Globally | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :प्रेम उद्योगाला 'ब्रेकअप'चा धक्का! 'लग्न' आणि 'डेटिंग' ॲप्स'चे शेअर्स का कोसळतायत? धक्कादायक कारण

Love Industry in Crisis : अलिकडच्या काही महिन्यांत, अमेरिकेपासून भारतापर्यंत लग्न आणि डेटिंग सेवांशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स झपाट्याने घसरले आहेत. ...

याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा - Marathi News | Stock market This is called a return anti drone system maker zen technologies shares rose by 61 Percent in a month; gave 5153 Percent return in 5 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा

ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले - Marathi News | Neither Preity Zinta nor Ness Wadia! The real owner of IPL Team Punjab Kings is different... Dabar Group; Final Lost but earned Rs 1500 crore on next day share market | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले

IPL Punjab Priti Zinta Team: बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा नेहमीच पंजाब किंग्स इलेव्हनसाठी प्रत्येक मॅचला मैदानात हजर असते. यामुळे अनेकांना तीच मालक असल्याचे वाटते. परंतू, प्रत्यक्षात तसे नाहीय. ...

सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक - Marathi News | is gold going to become cheaper gold rate today | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक

Gold Rate : ऑपरेशन सिंदूरनंतर सोन्याच्या किमतीत २००० रुपयांची घसरण झाली आहे. सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव ९७,००० रुपयांच्या वर आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोने ८५,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते. ...