लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, फोटो

Share market, Latest Marathi News

फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा! - Marathi News | Condom manufacturing company gave 2300 Percent return in 3 years Doubled money in just 6 months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!

गेल्या तीन वर्षांत क्यूपिड लिमिटेडच्या शेअर्समध्ये तब्बल २३०० टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे. ...

एका गॅरेजमधून सुरुवात! आज स्वित्झर्लंडमध्ये २००० टन सोने शुद्ध करणारी कंपनी; ६० देशांमध्ये व्यवसाय - Marathi News | Rajesh Mehta The Story of India's Biggest Gold Jewelry Exporter and Global Gold King | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एका गॅरेजमधून सुरुवात! आज स्वित्झर्लंडमध्ये २००० टन सोने शुद्ध करणारी कंपनी; ६० देशांमध्ये व्यवसाय

Gold Exporter : गेल्या वर्षभरात भारतात सोन्याने किमतीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. पिवळ्या धातूला देशात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच की काय जगात सर्वाधिक दागिने विक्री करणारी कंपनीही भारतीय आहे. ...

एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार? - Marathi News | SIP Exodus Over 44 Lakh SIPs Closed in September 2025; Why Investors Are Withdrawing | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?

SIP Exodus : गेल्या काही वर्षांत, एसआयपी हा सर्वात सोपा आणि विश्वासार्ह गुंतवणूक पर्यायांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. पण, आता धडाधड एसआयपी बंद केल्या जात आहेत. ...

AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट - Marathi News | AI Industry: The 'AI' bubble started to burst, 1.5 lakh people lost their jobs in America; Investors were also alerted | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

AI Share Market: मोठ्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य घसरू लागले आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारसही सतर्क होऊ लागले आहेत. ...

Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय? - Marathi News | Robert Kiyosaki Alert Millions of people will be destroyed a great destruction will come robert kiyosaki legend s terrifying warning what is the way out | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?

पाहा या दिग्गजानं नक्की काय म्हटलंय आणि कोणता दिलाय इशारा. जाणून घ्या कोणतं भाकित करुन त्यांनी अलर्ट राहण्यास सांगितलं आहे. ...

कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; 2 महिन्यातच दिला बंपर परतावा! - Marathi News | condom manufacturing company anondita medicare share are going Huge returns investors are rushing to buy | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; 2 महिन्यातच दिला बंपर परतावा!

कंपनीचा शेअर १ सप्टेंबर २०२५ रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला असून, आयपीओ किंमतीच्या तुलनेत तब्बल ३०० टक्क्यांहून अधिक वधारला आहे. ...

याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम - Marathi News | This is called a stock explosion RRP Semiconductor Ltd stocks 10 thousand turned into 5 lakhs in just 10 months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

जर एखाद्याने योग्य वेळी, योग्य शेअरमध्ये पैसा लावला, तर हा बाजार रातो-रात आपल्या गुंतवणूकदारांना मालामालही करतो. ...

फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा - Marathi News | SIP Investment Strategy How a 10-Year Time Difference Creates a Massive ₹47 Lakh Gap in Returns | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा

SIP Investment Strategy : आजकाल अनेक लोक म्युच्युअल फंड एसआयपीचा पर्याय निवडत आहेत. एसआयपीमध्ये सातत्याने गुंतवणूक केल्यास चक्रवाढ व्याजाच्या शक्तीने तुम्ही कोट्यवधीचा फंड उभा करू शकता. ...