Retirement Planning: आजच्या काळात तुम्ही कितीही पैसे कमवत असाल तरी वृद्धापकाळातली चिंता आजही सर्वांनाच सतावते. रिटायरमेंट नंतर तरी आपण आरामाचं जीवन जगावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. यासाठी मोठी रक्कम कशी जमवायची हे आपण पाहू. ...
PM Narendra Modi PSU Stocks : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यात अनेकदा एचएएल आणि एलआयसीसारख्या पीएसयू शेअर्सचा उल्लेख दिसून येतो आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी या शेअर्ससोबतच इतर पीएसयू स्टॉक्समध्येही तेजी दिसून येत आहे. ...
Narendra Modi Share Market : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. अशातच गुंतवणूकदारांचं लक्ष, भाजप सत्तेत राहिल्यास ज्या शेअर्सना फायदा होईल त्या शेअर्सकडे लागलं आहे. ...
देशांतर्गत बाजारात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचा दर 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता. सध्या सोन्याचा दर साधारणपणे 73,000 रुपये एवढा आहे. ...