लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, फोटो

Share market, Latest Marathi News

या 5 शेअर्सचे व्यवहार अचानक बंद, गुंतवणूकदारांना मोठा धक्का; कारण काय? पाहा... - Marathi News | Share Market: Trading of these 5 shares suddenly closed, big shock to investors; What is the reason? See | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :या 5 शेअर्सचे व्यवहार अचानक बंद, गुंतवणूकदारांना मोठा धक्का; कारण काय? पाहा...

Share Market : या शेअर्सनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला होता. ...

₹20 च्याही खाली आलाय मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी तुटून पडले लोक; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | mukesh ambani led alok industries share fall below rs 20, people rush to buy; know the details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹20 च्याही खाली आलाय मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी तुटून पडले लोक; जाणून घ्या सविस्तर

ट्रेडिंग दरम्यान स्टॉकमध्ये रिकव्हरीही झाली आणि तो 1.25% ने वाधारून 20.20 रुपयांपर्यंत पोहोचला... ...

कंपनीला मिळाली ₹501 कोटींची ऑर्डर, शेअर खरेदीसाठी उडाली एकच झुंबड; रेखा झुनझुनवालांकडे 6 कोटी शेअर - Marathi News | share market rekha jhunjhunwala have 6 crore share of ncc stocks surges 6 percent today after bag order | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कंपनीला मिळाली ₹501 कोटींची ऑर्डर, शेअर खरेदीसाठी उडाली एकच झुंबड; रेखा झुनझुनवालांकडे 6 कोटी शेअर

कंपनीचा शेअर 6% पर्यंत वधारून 274.95 रुपयांच्या इंट्रा डे हायवर पोहोचला होता... ...

मालामाल होण्याची संधी! अमिताभ बच्चन, अजय देवगण यांच्यासह अन्य स्टार्संनी गुंतवणूक केलेल्या कंपनीचा IPO येतोय - Marathi News | Opportunity to get rich IPO of a company invested in by Amitabh Bachchan, Ajay Devgan and other stars is coming | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मालामाल होण्याची संधी! अमिताभ बच्चन, अजय देवगण यांच्यासह अन्य स्टार्संनी गुंतवणूक केलेल्या कंपनीचा IPO येतोय

जर या वर्षी तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचे नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी मोठी अपडेट आहे. यावर्षी एक नवीन आयपीओ येत आहे. ...

SIP Investment : ५ वर्षांपर्यंत चालवा ₹५००, ₹१०००, ₹१५००, ₹२००० ची SIP; किती मिळेल रिटर्न? पाहा कॅलक्युलेशन - Marathi News | investment in SIP of rs 500 rs 1000 rs 1500 rs 2000 for 5 years How much return will you get See calculation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :५ वर्षांपर्यंत चालवा ₹५००, ₹१०००, ₹१५००, ₹२००० ची SIP; किती मिळेल रिटर्न? पाहा कॅलक्युलेशन

SIP Investment Calculation: हल्ली अनेक जण भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक करताना दिसतात. गुंतवणूकीच्या पारंपारिक पद्धतींऐवजी अनेक जण आजकाल शेअर बाजारात आपले पैसे गुंतवू लागले आहेत. ...

पत्नीच्या नावे SIP सुरू केल्यास किती द्यावा लागेल टॅक्स; जाणून घ्या काय आहे नियम? - Marathi News | How much tax will you have to pay if you start a SIP in your wife s name know what the rules taxation on mutual fund sip | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पत्नीच्या नावे SIP सुरू केल्यास किती द्यावा लागेल टॅक्स; जाणून घ्या काय आहे नियम?

Taxation on Mutual Funds Return: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीवर अवलंबून असली तरी त्यातील परतावा हा इतर पारंपारिक गुंतवणूकीच्या प्रकारांपेक्षा अधिक असतो. म्हणूनच त्यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ...

3 मोठ्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणे पडले महागात, गुंतवणूकदारांना बसला प्रचंड फटका! - Marathi News | Investing money in 3 large mutual funds became expensive, investors suffered a huge blow! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :3 मोठ्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणे पडले महागात, गुंतवणूकदारांना बसला प्रचंड फटका!

Top Equity mutual funds: 2024 मध्ये काही इक्विटी म्युच्युअल फंडांनी एसआयपी द्वारे पैसे गुंतवणाऱ्यांना जबर झटका दिला. त्यामुळे पैसे गुंतवणाऱ्यांना १० टक्क्यांपेक्षा जास्त तोटा झाला. ...

शेअरचा धमाका...! एकाच वर्षात दिला 60000% परतावा, ₹3 वरून ₹1700 वर पोहोचला; गुंतवणूकदारांना केलं मालामाल - Marathi News | Share Market sri adhikari brothers stock rallied more than 60000 percent in a year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअरचा धमाका...! एकाच वर्षात दिला 60000% परतावा, ₹3 वरून ₹1700 वर पोहोचला; गुंतवणूकदारांना केलं मालामाल

या कंपनीचा शेअर केवळच एकाच वर्षात 60,000% पेक्षाही अधिक वधारला आहे... ...