लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीच्या अडचणींत वाढ; इन्सायडर ट्रेडिंगच्या आरोपावर SEBI कडून दंड - Marathi News | Raj Kundra Shilpa Shettys increase in difficulties Penalty from SEBI on insider trading charges | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीच्या अडचणींत वाढ; इन्सायडर ट्रेडिंगच्या आरोपावर SEBI कडून दंड

SEBI नं इन्सायडर ट्रेडिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठोठावला दंड. सप्टेंबर २०१३ ते डिसेंबर २०१५ च्या दरम्यान करण्यात आलेल्या तपासानंतर ठोठावण्यात आला दंड. ...

Rakesh Jhunjhunwala Airline : नवीन एअरलाइन कंपनीसाठी 70 प्लेन खरेदी करण्याच्या तयारीत राकेश झुनझुनवाला  - Marathi News | Rakesh Jhunjhunwala Airline: Rakesh Jhunjhunwala ready to buy 70 planes for new airline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Rakesh Jhunjhunwala Airline : नवीन एअरलाइन कंपनीसाठी 70 प्लेन खरेदी करण्याच्या तयारीत राकेश झुनझुनवाला 

Rakesh Jhunjhunwala Airline : भारतात जास्तीत जास्त लोकांनी विमान प्रवास करावा, असे शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांना वाटते. ...

Hudco: गुंतवणुकीची संधी! मोदी सरकारची ‘या’ कंपनीतील हिस्सा विक्री प्रक्रिया सुरु; ऑफर केवळ २ दिवस - Marathi News | central govt may garners rs 720 crore from Hudco OFS | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Hudco: गुंतवणुकीची संधी! मोदी सरकारची ‘या’ कंपनीतील हिस्सा विक्री प्रक्रिया सुरु; ऑफर केवळ २ दिवस

Hudco: केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारच्या अनेकविध कंपन्यांमधील हिस्सेदारी विकून, निधी जमा करणार असल्याची घोषणा केली होती. ...

LIC च्या आयपीओचा पॉलिसीधारकांना मोठा फायदा; फक्त 'ही' तयारी ठेवा, मालामाल व्हा! - Marathi News | LIC Policy holders alert! LIC IPO will give big benefit to Policy holders, 10 share reserved | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC च्या आयपीओचा पॉलिसीधारकांना मोठा फायदा; फक्त 'ही' तयारी ठेवा, मालामाल व्हा!

all you know about LIC IPO: एलआयसी विमा बाजारात एकाधिकारशाही असलेली कंपनी आहे. यामुळे पुढेही एलआयसीचा थाट असाच राहण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे गुंतवणूकदार एलआयसीमध्ये पैसे लावण्याच्या तयारीत आहेत. ...

Aditya Birla च्या म्युच्युअल फंडांची दमदार कामगिरी; गुंतवणूकदारांना दिले ६३ टक्के रिटर्न - Marathi News | aditya birla sun life flexi cap fund gives best return across the category | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Aditya Birla च्या म्युच्युअल फंडांची दमदार कामगिरी; गुंतवणूकदारांना दिले ६३ टक्के रिटर्न

म्युच्युअल फंडांतर्गत येणाऱ्या अनेक योजना गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरत आहेत. ...

Zomato च्या लिस्टिंगनंतर संस्थापक दिपिंदर गोयल झाले 'सुपर रिच'; जाणून घ्या किती आहे त्यांची संपत्ती - Marathi News | Zomato CEO Deepinder Goyal Now Among Indias 1 percent After Bumper Listing ipo Know His Net Worth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Zomato च्या लिस्टिंगनंतर संस्थापक दिपिंदर गोयल झाले 'सुपर रिच'; जाणून घ्या किती आहे त्यांची संपत्ती

Zomato Co- Founder Deepinder Goyal : वाचा काय आहे झोमॅटो सुरू करण्यामागची कहाणी. झोमॅटोचे बाजारमूल्य ९८,८४९ कोटी रूपयांवर. ...

झोमॅटोच्या IPO ची कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल; पहिल्याच दिवशी १८ जण कोट्यधीश - Marathi News | after zomato ipo debut 18 investors become millionaires | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झोमॅटोच्या IPO ची कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल; पहिल्याच दिवशी १८ जण कोट्यधीश

Zomato Ipo: गेल्या काही महिन्यांत अनेकविध कंपन्यांनी IPO शेअर बाजारात सादर केल्याचे पाहायला मिळाले. ...

Zomato Share Listing: झोमॅटोचं शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट - Marathi News | Zomatos strong listing in the stock market On the first day inverters money doubles | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Zomato Share Listing: झोमॅटोचं शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट

Zomato shares Listing : झोमॅटोच्या शेअर्सचं झालं जबरदस्त लिस्टिंग. गुंतवणुकदारांचे पैसे पहिल्याच दिवशी दुप्पट. ...