लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

गुंतवणुकीची मोठी संधी! आगामी तिमाहीत IPO चा महापूर; ३५ कंपन्या ८० हजार कोटी उभारणार - Marathi News | in 2021 third quarter 35 companies to raise rs 80000 crore through ipo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीची मोठी संधी! आगामी तिमाहीत IPO चा महापूर; ३५ कंपन्या ८० हजार कोटी उभारणार

ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत IPO चा महापूर येणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

विक्रीमुळे गुंतवणूकदारांनी गमावले १.८० लाख कोटी; नफा कमवण्याची मोठी संधी - Marathi News | Investors lose Rs 1.80 lakh crore due to sales; Great opportunity to make a profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विक्रीमुळे गुंतवणूकदारांनी गमावले १.८० लाख कोटी; नफा कमवण्याची मोठी संधी

परकीय वित्त संस्थांनी बाजारामध्ये ६०९२.५६ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. ...

LIC च्या IPO साठी काऊंटडाऊन सुरू! पुढील महिन्यात कंपनी SEBI कडे कागदपत्रे सादर करणार - Marathi News | lic ipo state insurer to file draft papers with sebi next month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC च्या IPO साठी काऊंटडाऊन सुरू! पुढील महिन्यात कंपनी SEBI कडे कागदपत्रे सादर करणार

lic ipo : . एलआयसीचा हा आयपीओ देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ असल्याचे म्हटले जात आहे. ...

Vi ची कमाल, गुंतवणूकदार मालामाल! सप्टेंबर महिन्यात १०० टक्के रिटर्न; पाहा, डिटेल्स - Marathi News | vodafone idea vi stock return more than 95 percent in september 2021 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Vi ची कमाल, गुंतवणूकदार मालामाल! सप्टेंबर महिन्यात १०० टक्के रिटर्न; पाहा, डिटेल्स

सप्टेंबर महिन्यात Vi कंपनीचा शेअर काही प्रमाणात सावरला असून, याचा फायदा गुंतवणूकदारांनाच झाला आहे. ...

जबरदस्त! संरक्षण क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्रातील ‘या’ कंपनीची दमदार कामगिरी; IPO ठरला सुपरहिट - Marathi News | paras defence and space technologies ipo made bumper listing in share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त! संरक्षण क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्रातील ‘या’ कंपनीची दमदार कामगिरी; IPO ठरला सुपरहिट

नवी मुंबईत मुख्यालय असलेल्या या कंपनीचे महाराष्ट्रात दोन प्रकल्प आहेत. ...

बाबा रामदेव यांना ‘डिमॅट आसन’ महागात पडलं; करोडपती बनण्याची दिली होती गॅरंटी, आता... - Marathi News | Baba Ramdev's 'guaranteed returns' remarks ruchi soya: SEBI likely to act against yoga guru | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करोडपती बनण्याची गॅरंटी, बाबा रामदेव यांना 'डिमॅट आसन' महागात पडलं, आता...

याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात बाबा रामदेव योगा कार्यक्रमात लोकांना डिमॅट अकाऊंट उघडून रुची सोया कंपनीचे शेअर्स खरेदी करा असा सल्ला दिला होता. ...

TATA ची दमदार कामगिरी! ‘या’ कंपनीचे शेअर्स उच्चांकी स्तरावर; १६८ टक्क्यांची नोंदवली वाढ - Marathi News | tata group tata power share rise to 3 38 percent and share market bse and nifty drops | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ची दमदार कामगिरी! ‘या’ कंपनीचे शेअर्स उच्चांकी स्तरावर; १६८ टक्क्यांची नोंदवली वाढ

गेल्या एका वर्षात बीएसई निर्देशांक सुमारे ५३ टक्क्यांनी वधारला आहे, तर Tata ग्रुपमधील या कंपनीचे शेअर्स १६८ टक्क्यांनी वाढले. ...

ICICI: सुवर्ण संधी! फक्त १ हजारात करा फेसबुक, ॲपलमध्ये गुंतवणूक; ‘या’ कंपनीचा फंड खुला - Marathi News | icici prudential mutual fund launches NASDAQ 100 Index Fund now you can invest from rs 1000 only | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सुवर्ण संधी! फक्त १ हजारात करा फेसबुक, ॲपलमध्ये गुंतवणूक; ‘या’ कंपनीचा फंड खुला

ICICI: तुम्ही भारतात बसून फेसबुक, ॲपल, मायक्रोसॉफ्ट, ॲडोबसारख्या जगातील दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून त्यातून नफा कमवू शकता. ...